Happy Life Parivar · नाडी परीक्षण
हिंदी

प्रकृती Self-Check

तुमच्यात वात, पित्त की कफ — यापैकी कोणता दोष जास्त आहे, हे दोन मिनिटांत स्वतः तपासा.

  • १२ साधे प्रश्न — तुम्हाला जे जाणवतं ते निवडायचं
  • लगेच निकाल, तिन्ही दोषांचं प्रमाण टक्क्यांत
  • निकालाचं कार्ड फोनमध्ये सेव्ह करता येईल
टीप: हे निदान नाही. आरोग्याची कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची औषधे बंद करू नका.
तुम्हाला यापैकी काय जाणवतं?
जेवढी लागू होतील तेवढी निवडा. एकही चूक नाही.

तुमचा निकाल तयार आहे

नाव आणि मोबाईल नंबर टाका — निकाल लगेच दिसेल.

कृपया नाव लिहा
१० अंकी मोबाईल नंबर टाका
तुमच्यात जास्त
साधी सुरुवात
पुढचं पाऊल
हे फक्त एक छोटं संकेत आहे. तुमची संपूर्ण नाडी — पाच स्तर, तिन्ही दोष, आणि त्यावर काय करायचं — हे हात धरून शिकायचं असेल, तर आमच्या ५ दिवसांच्या वर्कशॉपमध्ये या.
टीप: हे निदान नाही. आरोग्याची कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची औषधे बंद करू नका.